राज्यात यापुढे लॉकडाऊनमध्ये (lockdown) वाढ करू नका, नागरिक करोनाऐवजी बेरोजगारी व उपासमारीने मरतील. असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी लॉकडाऊनच्या मुदतवाढीला जोरदार विरोध केला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/32ZRvNz
from The Maharashtratimes https://ift.tt/32ZRvNz
No comments:
Post a Comment