Breaking

Tuesday, July 28, 2020

शरद पवार राज्यभर का फिरतात?; रोहित पवारांनी सांगितलं 'हे' कारण https://ift.tt/eA8V8J

रोहित पवारांनी (Rohit Pawar) काल शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी रोहित यांनी राज्यात करोनाचं संकट असून तुम्ही राज्यभर दौरे करत आहात, त्याची चिंता वाटते, असं पवारांना सांगितलं. त्यावर राज्यातील जनतेच्या मनातील भीती घालवण्यासाठीच मला बाहेर फिरावं लागत असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केल्याचं रोहित यांनी सांगितलं.

from The Maharashtratimes https://ift.tt/3gcdgxp

No comments:

Post a Comment