Breaking

Monday, July 20, 2020

पक्षाघाताच्या रुग्णांमध्येही दिसताहेत करोनाची लक्षणे https://ift.tt/eA8V8J

पक्षाघातासाठी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या काही रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे दिसून येत आहे. मात्र या रुग्णांना ताप किंवा इतर कोणतीही लक्षणे पहिल्या टप्प्यात नसल्यामुळे या रुग्णांना लक्षणाधारित उपचार सुरू केले जातात व दोन दिवसांनी ताप, सर्दी तसेच इतर करोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर या रुग्णांचे निदान करोनाबाधित असे होत आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2CPq9Pl

No comments:

Post a Comment