<strong>उस्मानाबाद :</strong> उस्मानाबाद पोलिसांच्या सतर्कतेने फेसबुकवर ओळख झालेल्या प्रेयसीला भेटणासाठी निघालेला उस्मानाबादचा झिशान सिद्दीकी अखेर घरी परतला आहे. रात्री उशिरा उस्मानाबाद पोलिसांचं एक पथक झिशानला घेऊन दाखल झाले. ख्वाजानगर उस्मानाबाद येथील मौलाना सलीम सिद्दीकी यांचा मुलगा झिशान हा मेकॅनिकल अभियांत्रिकी शिक्षण घेतो. फेसबुकवर पाकिस्तानची मुलगी सामराच्या संपर्कात आला होता. तिच्या
from home https://ift.tt/3jMDvN7
from home https://ift.tt/3jMDvN7
No comments:
Post a Comment