Breaking

Thursday, July 30, 2020

नव्या महाराष्ट्रासाठी दिग्गज नेत्यांचं नवं व्हिजन, आज दिवसभर एबीपी माझावर https://ift.tt/eA8V8J

सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सगळं काही थांबल्यासारखं चित्र आहे. काही ठिकाणी काही गोष्टी सुरु करुन दिलासा दिला असला तरी अद्याप जनजीवन सुरळीत झालेले नाहीत. अशात महाराष्ट्रासमोर अनेक समस्या देखील उभ्या ठाकल्या आहेत. या समस्यांवर मात करत नवा महाराष्ट्र कसा घडवायचा याबाबत राज्यातील महत्वाच्या नेत्यांचं व्हिजन जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला आहे.

from covid-19 https://ift.tt/3jXaRJi

No comments:

Post a Comment