<strong>ठाणे :</strong> कळवा येथे राहणाऱ्या एका अतिशय गरीब मुलाने दहावीत 76 टक्के मिळवून पालिका शाळेतून पहिला नंबर पटकावण्याचा मान मिळवला आहे. राहुल माने असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो ठाणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकतो. घरात दोन वेळच्या जेवणाची सोय नाही. अभ्यास करायला आजूबाजूला चांगलं वातावरण नाही. अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन
from mumbai https://ift.tt/33cWryz
from mumbai https://ift.tt/33cWryz
No comments:
Post a Comment