Breaking

Monday, July 20, 2020

दुधाला उकळी! वाढीव दरासाठी सत्ताधारी आघाडीतील मित्रपक्ष रस्त्यावर https://ift.tt/eA8V8J

दूध खरेदी दरामध्ये वाढ व्हावी या मागणीसाठी भाजपनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू केलं असून कोल्हापूर, सांगलीत आज दूधाचे टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले.

from The Maharashtratimes https://ift.tt/2WBrYWY

No comments:

Post a Comment