Breaking

Monday, July 20, 2020

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे पहाटे दीर्घ आजाराने निधन https://ift.tt/eA8V8J

गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले आणि लखनऊमधील रुग्णालयात उपचार घेत असलेले मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे आज पहाटे निधान झाले. ते ८५ वर्षांचे होते.

from The Maharashtratimes https://ift.tt/30v4WCh

No comments:

Post a Comment