Breaking

Sunday, July 26, 2020

आमदाराची बोगस ऑडिओ क्लिप केली व्हायरल; भाजप महिला पदाधिकाऱ्याला अटक https://ift.tt/eA8V8J

कोविड १९ संबंधी अपक्ष आमदार गीता जैन यांच्या नावानं बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल व्हायरल करणाऱ्या भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली. संशयित रुग्णांना करोना झाल्याचे ठरवण्याचा गोरखधंदा सरकारी आणि खासगी रुग्णालयांकडून केला जात असल्याचा आरोप या क्लिपमध्ये केला होता.

from The Maharashtratimes https://ift.tt/30VPTC2

No comments:

Post a Comment