करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार इतर मागासवर्ग विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून काढून या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद पुन्हा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे
from The Maharashtratimes https://ift.tt/3hpHMUG
from The Maharashtratimes https://ift.tt/3hpHMUG
No comments:
Post a Comment