<strong>स्मार्ट बुलेटिन | 17 ऑगस्ट 2020 | सोमवार | एबीपी माझा</strong> कोरोनामुळं भारतात 50 हजारांहून अधिक बळी, देशात कोरोनाबाधितांची संख्या 26 लाख 47 हजारांवर खाजगी ट्रेन चालकांना रेल्वे स्टेशन्स निवडण्याचे स्वातंत्र्य, रेल्वे प्रशासनाची माहिती मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, कोल्हापूर, सांगलीला पुराचा धोका पार्थ पवारांना भाजपात प्रवेश दिला जाणार नाही, खासदार गिरीश बापट
from maharashtra https://ift.tt/322rXgA
from maharashtra https://ift.tt/322rXgA
No comments:
Post a Comment