<strong>सांगली :</strong> कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी आजपासून दुष्काळी भागात वळवले जाणार आहे. कोयना धरणातून सातत्याने सुरु असलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदी काठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कृष्णेची पातळी 31.7 फुटावर पोहोचली आहे. 40 फुटांवर कृष्णेची इशारा पातळी आहे. या पार्श्वभूमीवर कृष्णेतून वाहून जाणारे पाणी जिल्ह्यातील दुष्काळी सिंचन योजनाना
from maharashtra https://ift.tt/3g77yfo
from maharashtra https://ift.tt/3g77yfo
No comments:
Post a Comment