<strong>सांगली/कोल्हापूर</strong>: सांगली आणि कोल्हापुरात पावसाचा जोर कमी झाला आहे. पाऊस कमी आल्याने सांगलीत कृष्णा नदी तर कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळीत देखील कमी झाल्याचं दिसत आहे. चांदोली धरणातील विसर्गामुळे वारणा नदीची पाणी पातळी वाढली आहे. काल पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरल्याने कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाजवळची पाणी पातळी 23 फुटावर स्थिर आहे. कोयना
from home https://ift.tt/30zb11E
from home https://ift.tt/30zb11E
No comments:
Post a Comment