Breaking

Thursday, August 6, 2020

LIVE UPDATES | गेल्या 24 तासांत बीड जिल्ह्यात 124 कोरोना बाधित रुग्ण https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल</strong></p> <p style="text-align: justify;">मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणार्‍या महिले विरोधात मुंबई सायबर विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवा सेनेचे पदाधिकारी आणि वकील धर्मेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला.

from home https://ift.tt/3gwfCY6

No comments:

Post a Comment