<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> लॉकडाऊनच्या काळात एका हॉटेल कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल 1 ते दीड महिन्यांनी ही घटना उघडकीस आली आहे. मोहोळ तालुक्यातील कन्या प्रशाला चौकातील हॉटेल रूची हे लॉकडाऊन सुरु झाल्यापासून बंद होते. हॉटेलच्या मुळ मालकाने हे हॉटेल इतर दोघांना चालविण्यास दिले होते.
from maharashtra https://ift.tt/2YM5nIc
from maharashtra https://ift.tt/2YM5nIc
No comments:
Post a Comment