<p style="text-align: justify;"><strong>जिनेवा :</strong> चीनमधील वुहान शहरातून संपूर्ण जगभरात पसरलेला कोरोना व्हायरसने सध्या थैमान घातलं आहे. एकीकडे या घातक व्हायरसच्या विळख्यात अडकून लोक आपला जीव गमावत आहेत. तर दुसरीकडे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था मंदावली आहे. जगभरातील अनेक वैज्ञानिक यावर प्रभावी लस तयार करण्यासाठी
from home https://ift.tt/2Y8RALJ
from home https://ift.tt/2Y8RALJ
No comments:
Post a Comment