Breaking

Tuesday, August 18, 2020

आयपीएल भारतात खेळवण्याची मागणी करणारी याचिका सुनावणीपूर्वीच याचिकाकर्त्याकडून मागे https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> यंदाचं आयपीएल भारतात खेळवण्याची मागणी करणारी याचिका सुनावणीपूर्वीच याचिकाकर्त्यावर मागे घेण्याची वेळ आली. या सुनावणीसाठी लाखोंची अनामत रक्कम हायकोर्टात जमा करण्यात असमर्थ असल्याची कबुली देत याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेत असल्याचं कोर्टाला कळवलं.</p> <p style="text-align: justify;">कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर यंदा आयपीएलचे सामने भारताबाहेर युएईमध्ये घेण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक

from home https://ift.tt/3hbJ3yW

No comments:

Post a Comment