गणराजचे आगमन होत असताना बाप्पाचे अनोखे स्वागत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या निमित्ताने देवाच्या गाभाऱ्यात अष्टविनायक अवतरले आहेत. गणेश चतुर्थी निमित्त मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल गाभारा, चौखांबी, सोळखांबी व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात बाप्पाला प्रिय असणाऱ्या दुर्वांची आकर्षक पद्धतीने आरास केली आहे. यामध्ये अष्टविनायक प्रतिमा बसवल्याने विठ्ठल गाभाऱ्यात अष्टविनायक
from home https://ift.tt/2Qgf6lu
from home https://ift.tt/2Qgf6lu
No comments:
Post a Comment