Breaking

Monday, August 3, 2020

Herd Immunity: एम्समध्ये लशीपूर्वीच आली ही चांगली बातमी! https://ift.tt/eA8V8J

Coronavirus Good News:o देशात कोरोना विषाणूविरोधात हर्ड इम्युनिटी विकसित होत असल्याचे अनेक पुरावे आढळत आहेत. या पूर्वी एका सर्वेक्षणात २२ टक्के लोकांमध्ये सार्स कोव्ह-२ विरोधातील अँटीबॉडी असल्याचे आढळले होते. आता एम्समध्ये पहिल्या स्वदेशी लशीच्या परीक्षणावेळी निवड करण्यात आलेल्या २२ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी असल्याचे आढळले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/30qDwyx

No comments:

Post a Comment