Breaking

Monday, August 3, 2020

... तर संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळच ‘आयसोलेट’ करावे लागेल: शिवसेना https://ift.tt/eA8V8J

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांना करोना झाल्याने त्यांना एकांतवासात जावे लागले. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (ashok gehlot) यांनी खूश व्हायचे कारण नाही. शहा जेथे असतील तेथून ते राजकीय शस्त्रक्रिया करीत असतात. त्यामुळे गेहलोत सरकारवरील धोका कायम आहे, असं शिवसेनेने (shivsena) म्हटलं आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2DgHhhn

No comments:

Post a Comment