Breaking

Saturday, August 1, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही आरटीआय प्रकरणांत वैयक्तिकरित्या हजर राहणं सक्तीचं : हायकोर्ट https://ift.tt/eA8V8J

<strong>मुंबई :</strong> कोरोनामुळे सर्वसामान्य लोकांना स्वत: उपस्थित राहणं सहज शक्य होत नाही. त्यामुळे आरटीआय अंतर्गत दाखल झालेल्या सर्व अपिलांवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध करुन द्यायला काय हरकत आहे?, असा सवाल करत मुंबई महानगरपालिकेनं यासाठी स्वतंत्र उपाययोजना आखावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. मुंबई महापालिका प्रशासनानं एका याचिकाकर्त्याला आरटीआय अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या अपिलावरील पहिल्या सुनावणीसाठी

from mumbai https://ift.tt/31dIvlD

No comments:

Post a Comment