Breaking

Sunday, August 30, 2020

बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकून भारताने इतिहास रचला, भारत आणि रशिया संयुक्त विजेता https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> भारताने जागतिक ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत रविवारी (30 ऑगस्ट) इतिहास रचला. ऑनलाईन पार पडलेल्या या स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच विजेतेपदावर नाव कोरलं आहे. मात्र भारत आणि रशियाला संयुक्त विजेता म्हणून घोषित करण्यात आलं. रशियाविरुद्ध खेळवण्यात आलेला अंतिम सामना इंटरनेट कनेक्शनमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे पूर्ण होऊ शकला नाही.

from home https://ift.tt/3hWb3at

No comments:

Post a Comment