Breaking

Sunday, August 30, 2020

''देवाची करणी' सांगून भाजप सरकार अपयश झाकतेय' https://ift.tt/eA8V8J

देशावरील सध्याचे आर्थिक संकट हे देवाची करणी आहे, असा जावईशोध लावून केंद्रातील भाजपचे सरकार आर्थिक आघाडीवरील अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टीका सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रसरकारवर केली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2YNAkfj

No comments:

Post a Comment