राज्यात शुक्रवारी बुलडाणा, अकोला आणि भुसावळ येथील तीन डॉक्टरांचा (doctors die) करोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या तिन्ही डॉक्टरांना करोनाची (covid 19) लागण झाल्यानंतर उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
from The Maharashtratimes https://ift.tt/3b7tFS9
from The Maharashtratimes https://ift.tt/3b7tFS9
No comments:
Post a Comment