Breaking

Saturday, August 29, 2020

लज्जास्पद! महिलेवर मित्रासह तिघांनी केला सामूहिक बलात्कार https://ift.tt/eA8V8J

एका २४ वर्षीय महिलेवर मित्रासह अन्य तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेला तिच्या मित्राने ग्रेटर नोएडाहून दिल्लीला नेले. तेथे मित्राच्या फ्लॅटवर तिच्यावर बलात्कार केला.

from The Maharashtratimes https://ift.tt/2G17t0n

No comments:

Post a Comment