दोन्ही निर्देशांकात मंगळवारी दिवसभरात चढ उतार दिसून आले. अखेरच्या क्षणी बाजार किरकोळ वृद्धीसह बंद झाला. बँकिंग आणि वाहन क्षेत्रातील तेजीने बाजार सावरला. मंगळवारच्या सत्रात जवळपास ११९२ शेअर्सनी नफा कमावला, १४१९ शेअर्स घसरले तर १०४ शेअर्स स्थिर राहिले.
from The Maharashtratimes https://ift.tt/34Co70D
from The Maharashtratimes https://ift.tt/34Co70D
No comments:
Post a Comment