<strong>मुंबई :</strong> कोरोनामुळे सर्वसामान्य लोकांना स्वत: उपस्थित राहणं सहज शक्य होत नाही. त्यामुळे आरटीआय अंतर्गत दाखल झालेल्या सर्व अपिलांवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध करुन द्यायला काय हरकत आहे?, असा सवाल करत मुंबई महानगरपालिकेनं यासाठी स्वतंत्र उपाययोजना आखावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. मुंबई महापालिका प्रशासनानं एका याचिकाकर्त्याला आरटीआय अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या अपिलावरील पहिल्या सुनावणीसाठी
from home https://ift.tt/31dIvlD
from home https://ift.tt/31dIvlD
No comments:
Post a Comment