Breaking

Monday, August 31, 2020

पुणे जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक; ४२ टक्के गावांमध्ये संसर्ग https://ift.tt/eA8V8J

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा संसर्ग वाढत असला, तरी जिल्ह्यातही संसर्ग वाढल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी सुमारे ४२ टक्के गावांमध्ये संसर्ग पसरल्याची माहिती समोर आली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/32D9uaQ

No comments:

Post a Comment