करोनाचा रुग्ण आढळल्याने गानसम्राज्ञी लता मंगेशकर (lata mangeshkar) राहत असलेली प्रभुकुंज सोसायटी सील (prabhu kunj building seal) करण्यात आली आहे. या इमारतीत बुजुर्ग व्यक्ती मोठ्या प्रमाणावर राहत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून मंगेशकर कुटुंब सुखरूप आहे. कुणीही अफवा पसरवू नये, असं आवाहन लता मंगेशकर यांनी केलं आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2EuVyI4
from The Maharashtratimes https://ift.tt/2EuVyI4
No comments:
Post a Comment