coronavirus in india:भारतात करोनाच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्युंची संख्या कमी आहे. मात्र नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ३० लाखांच्या पुढे पोहोचली आहे. १६ दिवसांपूर्वी ही संख्या २० लाखांवर होती.
from The Maharashtratimes https://ift.tt/3aLTze2
from The Maharashtratimes https://ift.tt/3aLTze2
No comments:
Post a Comment