Breaking

Saturday, August 22, 2020

सुशांतप्रकरणातील 'हा' युवा नेता कोण?; भाजपने केला नवा गौप्यस्फोट https://ift.tt/eA8V8J

सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणात (Sushant singh rajput case) भाजपने (bjp) नवा आरोप केला आहे. सीबीआय प्रकरणात स्वत:ची इमेज उजळण्यासाठी एक युवा नेता स्वत:हून सीबीआय चौकशीला सामोरे जाणार असून हा संपूर्ण पीआर स्ट्रॅटेजीचा भाग असल्याचा आरोप भाजप नेत्याने केला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2EwMuBK

No comments:

Post a Comment