Breaking

Sunday, August 16, 2020

न्यूझीलंडमध्ये पुन्हा कोरोनाव्हायरसचा शिरकाव; निवडणुका लांबणीवर, लॉकडाऊन वाढवला https://ift.tt/eA8V8J

<strong>ऑकलंड :</strong> कोरोनामुक्त झाल्यानंतर न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाव्हायरसने शिरकाव केला आहे. मागील 24 तासात न्यूझीलंडमध्ये 13 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे न्यूझीलंडमधील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 69 झाली आहे. ही बाब चिंताजनक यासाठी आहे की, जून महिन्यात न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती. तसंच 100 दिवसात एकही रुग्ण आढळला

from world https://ift.tt/349kHlM

No comments:

Post a Comment