राज्यातील लॉकडाउनमधील उरले सुरले निर्बंधही सप्टेंबर महिन्यात हटवून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी उपनगरी लोकलच्या फेऱ्या वाढवून तसेच प्रवाशांची संख्या मर्यादित ठेवण्यासंदर्भात सरकार विचार करीत आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/32lCbsO
from The Maharashtratimes https://ift.tt/32lCbsO
No comments:
Post a Comment