Breaking

Wednesday, August 5, 2020

कोरोनामुळे पतीचे निधन, पत्नीने जुळ्या मुलांसह स्वत:च्या नसा कापल्या, मायलेकीचा मृत्यू, मुलगा बचावला https://ift.tt/eA8V8J

<strong>औरंगाबाद : </strong>औरंगाबादमध्ये पतीचे कोरोनामुळे निधन झाल्याचे दुःख असहाय्य झाल्यानं पत्नीनं आपल्या जुळ्या मुलगा आणि मुलीसह धारदार वस्तूने दोनही हाताच्या नसा कापल्या.या घटनेत मायलेकीचा मृत्यू झालाय तर मुलगा वाचला आहे. त्याच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही खळबळजनक घटना उस्मानपुरा भागातील न्यू गणेशनगर मधील स्वामी समर्थ नगरमध्ये उघडकीस आली

from home https://ift.tt/3fwTls2

No comments:

Post a Comment