Breaking

Sunday, August 30, 2020

पालघर साधू हत्याकांड; आणखी एक पोलीस अधिकारी सेवेतून बडतर्फ https://ift.tt/eA8V8J

पालघरमधील (palghar) दोन साधूच्या हत्याकांडप्रकरणी (lynching case) आणखी एका पोलीस अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. यापूर्वी याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांसह तिघांना निलंबित करण्यात आलं होतं.

from The Maharashtratimes https://ift.tt/3ls5Edj

No comments:

Post a Comment