Breaking

Sunday, August 30, 2020

ठाकरे सरकारला धक्का; मुंबईतील कोविड सेंटरच्या चौकशीचे आदेश https://ift.tt/eA8V8J

'एमएमआरडीए'ने वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) उभारलेल्या करोना केंद्राच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या केंद्राची चौकशी करण्याचे आदेश लोकायुक्तांना दिले आहेत

from The Maharashtratimes https://ift.tt/3bb5diy

No comments:

Post a Comment