Breaking

Sunday, August 2, 2020

सुशांतसिंह प्रकरण: मुंबईत येताच बिहारच्या पोलीस अधिकाऱ्याला पालिकेने केलं क्वॉरंटाइन https://ift.tt/eA8V8J

बिहारचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी (Sp Vinay Tiwari) हे काल पटना येथून मुंबईत आले असता मुंबई महापालिकेने त्यांना १४ दिवसांसाठी क्वॉरंटाइन केलं आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा (Sushant Singh Rajput Death Case) तपास करण्यासाठी ते मुंबईत आले होते.

from The Maharashtratimes https://ift.tt/3k3DoNi

No comments:

Post a Comment