<strong>अयोध्या:</strong> अयोध्येमध्ये होणाऱ्या भूमीपूजनाची सुरुवात आजपासून होणार आहे. आज सकाळी 9 वाजता गणपती पूजन होणार आहे. ही पूजा सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालणार आहे. यात विघ्नहर्ता गणेशाची पूजा करत शुभकार्याची सुरुवात केली जाईल. या पूजेमध्ये 21 पुजारी सहभागी होतील. नंतर उद्या, मंगळवारी रामर्चा पूजन होईल. ही पूजा
from india https://ift.tt/2XlRsIc
from india https://ift.tt/2XlRsIc
No comments:
Post a Comment