Breaking

Tuesday, August 4, 2020

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन, दोन दिवसांपूर्वीच झाले होते कोरोनामुक्त https://ift.tt/eA8V8J

<strong>लातूर :</strong> माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पहाटे पुणे येथे निधन झाले. पहाटे 2.15 वाजता त्यांनी अंतिम श्वास घेतला. आज निलंग्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दोन दिवसांपूर्वीच कुटुंबीयांनी ते कोरोनातून मुक्त झाल्याचे जाहीर केले होते. निलंगेकर यांना दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज मिळाला होता. ते

from home https://ift.tt/3guRWU5

No comments:

Post a Comment