<strong>नवी दिल्ली :</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत श्री राम मंदिर भूमिपूजन होणार आहे. या सोहळ्यानिमित्त अयोध्येत रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारे भजन, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याआधी सकाळी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी एक ट्वीट केलं आहे. ओवेसी
from home https://ift.tt/33saEYQ
from home https://ift.tt/33saEYQ
No comments:
Post a Comment