Breaking

Thursday, August 20, 2020

धक्कादायक! रुग्णवाहिका नसल्याने मृतदेह १० तास पडून https://ift.tt/eA8V8J

धायरी परिसरातील ७३ वर्षीय करोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह तब्बल दहा तासांहून अधिक काळ केवळ रुग्णवाहिका न मिळाल्याने घरातच पडून राहिल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला.

from The Maharashtratimes https://ift.tt/3l2Y4FN

No comments:

Post a Comment