<p style="text-align: justify;"><strong>सुशांत सिंह राजपूत प्रकरण तपासासाठी सीबीआयचे पथक मुंबईत दाखल</strong></p> <p> </p> <p style="text-align: justify;">सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुशांतसिंह प्रकरण तपासासाठी सीबीआय पथक मुंबईत दाखल झाले आहे. कालच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला. सुवेझ हक हे सीबीआयचे नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. सीबीआयचं 10 सदस्यीय पथक मुंबईत दाखल झाले
from home https://ift.tt/31cJvYi
from home https://ift.tt/31cJvYi
No comments:
Post a Comment