Breaking

Saturday, August 29, 2020

श्रीनगरमध्ये गस्ती पथकावर हल्ला; ३ दहशतवाद्यांचा खात्मा, १ जवान शहीद https://ift.tt/eA8V8J

जम्मू आणि काश्मीर: दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील पंथाचौकमध्ये जवानांवर गोळीबार केला आणि पळून गेले. त्यानंतर झालेल्या चकमकीत एकूण तीन दहशतवादी ठार झाले आहेत. यात सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला आहे. सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला असून शोधमोहीम सुरू केली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2QEy4CF

No comments:

Post a Comment