<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदरु करुन महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल अशी खात्री असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. तसंच मला आशा आहे की, या तपासाची परिणीती
from home https://ift.tt/3hr9dy5
from home https://ift.tt/3hr9dy5
No comments:
Post a Comment