मेडिकलच्या पदवी अभ्यासक्रम शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच वर्षाच्या कालावधीत साथीचे आजार आल्यावर त्याला सामोरे कसे जायचे याचं तंत्रशुद्ध, सखोल शिक्षण मिळणार आहे. भारतीय वैद्यकीय परिषदेने महामारीचे व्यवस्थापन हा विषय एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्याचा निर्णय घेतला आहे.
from covid-19 https://ift.tt/2CZyKzi
from covid-19 https://ift.tt/2CZyKzi
No comments:
Post a Comment