Breaking

Monday, August 17, 2020

...तर सुशांतसिंह सुपरस्टार झाला असता: आठवले https://ift.tt/eA8V8J

सुशांतसिंह अल्पावधीत लोकप्रिय स्टार झाला होता. त्याचा मृत्यू झाला नसता तर भविष्यात तो मोठा सुपरस्टार झाला असता. त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी ही रास्त मागणी असून यात कोणतेही राजकारण नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3h9QczK

No comments:

Post a Comment