Breaking

Tuesday, August 25, 2020

करोनामुक्त रुग्णांसाठी मुंबईत 'पोस्ट कोविड ओपीडी' https://ift.tt/eA8V8J

करोनावर मात करून बरे झालेल्या रुग्णांसाठी सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये आता 'पोस्ट कोव्हिड ओपीडी' सुरू करण्यात येणार आहे. रुग्णालयामधून सात हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्यापैकी काही जणांना वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक त्रास होत आहेत का, याची चाचपणी मंगळवारपासून सुरू झाली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3jcG4qH

No comments:

Post a Comment