Breaking

Friday, August 7, 2020

कोकणच्या धर्तीवर इतरांनाही 'क्वांरटाइन'मध्ये सूट देण्याची मागणी https://ift.tt/eA8V8J

कोकणातील चाकरमान्यांच्या धर्तीवर राज्यातील इतर चाकरमान्यांच्या क्वारंटाइन कालावधीतही सवलत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी तसे पत्र सरकारला लिहिले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2DK4cl0

No comments:

Post a Comment