Breaking

Friday, August 7, 2020

केरळ विमान अपघात LIVE : १८ मृत्यू, उड्डाण मंत्री कोझिकोडकडे रवाना https://ift.tt/eA8V8J

Air India Plane Crash : शुक्रवारी सायंकाळी दुबईहून केरळात दाखल होणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला कोझिकोडमधल्या विमानतळावर अपघात झाला. रनवेवर घसरल्यानं हा विमान अपघात झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या समोर येतंय.

from The Maharashtratimes https://ift.tt/31tVDmx

No comments:

Post a Comment