करोना साथीच्या सावटाखाली यंदाच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. घरोघरी गणरायाचे आगमन झाले आहे. या निमित्तानं जाणून घेऊनया राज्यभरातील उत्सवाची वैशिष्ट्ये व ठळक घडामोडी... लाइव्ह अपडेट्स: '' मंडळाचे रक्तदान शिबीर सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधीच गणरायाच्या मूर्ती आणल्यानं अनेक घरात गणरायाची सकाळीच प्रतिष्ठापना मुंबईतील 'लालबागचा राजा'च्या मंडपात रक्तदान शिबिराला सुरुवात. 'राजा'च्या अनेक भक्तांची उपस्थिती पुण्यातील मानाच्या कसब गणपती मंडळानं यावर्षी दिला सजावटीला फाटा पुण्यातील अनेक सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीची केली गणेशाची प्रतिष्ठापना सकाळपासूनच गणरायाच्या प्रतिष्ठापनेची लगबग. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी गणरायाचे आगमन चैतन्याचा महाउत्सव असलेल्या गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2EiAR1D
No comments:
Post a Comment